अभी-अनघाचा साखपुडा मोडल्याचा सस्पेन्स उघड | Aai Kuthe Kay Kart | 13 May | Lokmat Filmy

2021-08-24 1

आई कुठे काय करते’ या सिरीअलमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, या मालिकेतील अभी आणि अनघाचा साखरपुडा मोडलण्याचा सस्पेन्स आता उघड झालाय ....ऐन साखरपुड्यात अभीला अंकिताचा फोन येतो. तेव्हा त्याला कळतं की अंकिताने सुसाईड करण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढे काय होत जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -

#Aaikuthekaykarte #Anirudh #Arundhati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber